मतदार याद्यांच्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक – महासंवाद
मुंबई, दि. २६ : मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य…
भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणारे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. संविधानाने भारतीय संस्कृतीचे आणि देशाचे उज्वल भवितव्य सुनिश्चित केले. अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना बळकटी दिली. गेली ७५ वर्ष अविरतपणे…
भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद- मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. २६ : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची खात्री आणि समान अधिकार संविधानाने मिळवून दिले. भारतीय संविधानाचा ७५ वर्षांचा…
भारत निवडणूक आयोगातर्फे १ लाखांहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी (BLO) प्रशिक्षण सुरू – महासंवाद
बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची पहिली तुकडी IIIDEM मध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी क्षेत्रीय स्तरावर कार्यरत निवडणूक अधिकाऱ्यांसाठी सातत्यपूर्ण, व्यावहारिक आणि परिस्थितीनुसार आधारित प्रशिक्षण देशभरातील…
सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २६: महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रमाद्वारे सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील अशी व्रतस्थ समाजसेविका हरपली, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘स्वयंसिद्धा’च्या संस्थापक संचालिका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी पोलिस, महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय साधावा- कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी – महासंवाद
मुंबई, दि. २६ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात होण्यासाठी पोलिस, महानगरपालिका व संबधित जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेऊन काम करावे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर…
अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीस गती देण्याचे उपसभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. २६ : अहिल्यानगरमधील खर्डा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरूस्ती करण्याकरिता बगीचा, सुशोभीकरण, संरक्षण भिंत, दरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी. जलदगतीने काम…
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामांची राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून नियमित काटेकोर तपासणी केली जाते, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर- उद्योग मंत्री उदय सामंत – महासंवाद
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर– उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई, दि. २६ : विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामुहिक प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपससमितीची बैठक दर तीन महिन्याला घेण्यात येत आहे. यामध्ये उद्योगांच्या…
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना निधी कमी पडू देणार नाही- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
मुंबई दि.२६ : प्रधानमंत्री आवास योजना महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना निधीची कमतरता पडू देणार नाही,…