• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2025

    • Home
    • साहित्यिक व साहित्याचे प्रयोजन ? – महासंवाद

    साहित्यिक व साहित्याचे प्रयोजन ? – महासंवाद

    (राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मुळ भाषणातील अंशातून ) साहित्यिक व साहित्याचे प्रयोजन काय ? या प्रश्नाचे उत्तर देतांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही. अफाट जनसागरातून, हृदयाच्या…

    महाराष्ट्र शासनाचे १४ व १५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे तर १२ व १३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस – महासंवाद

    महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. २० : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन…

    राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार- क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद

    गोंडवाना विद्यापीठातर्फे २६ व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन चंद्रपूर, दि. २० : राज्याच्या टोकावर असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांबद्दल काहीतरी वेगळेच ऐकायला येते. मात्र येथे आल्यावर जाणवते की,…

    पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा – महासंवाद

    नागपूर, दि. २० : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांसह बैठक…

    ‘मनपा’च्या विद्यार्थ्यांचा ‘कला का कारवा’ – महासंवाद

    मुंबई दि. 20 : फोटोग्राफीचे आकर्षण होते…पण कधी शक्य होईल असे वाटले नव्हते. पण, सलाम बॉम्बे संस्थेने आमच्या शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त ज्या…

    वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

    पालकमंत्र्यांच्याहस्ते ‘यवतमाळ ग्रंथोत्सवा’चे उद्घाटन यवतमाळ, दि.२० (जिमाका) : अलिकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट…

    वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव – महासंवाद

    वरदा – वर्धा हे जिल्ह्याचे नाव साऱ्या दिगंतात प्रसिद्ध आहे. ते महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वास्तव्यामुळे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचा इतिहास केवळ दीड-पावणेदोनशे वर्षाचा असला तरी जिल्ह्याच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र, या आधीच्या…

    हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर,दि.२०(जिमाका)- शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग कापड उत्कृष्ट नमुन्याची विभागीय हातमाग कापड स्पर्धा २०२४-२५- आज देवगिरी नागरी सहकारी बॅंक लि. प्रशिक्षण केंद्र क्रांती चौक, भुविकास बॅंअक…

    सारे काही मराठीसाठी… – महासंवाद

    यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा,…

    वर्धेकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारे साहित्य संमेलन – महासंवाद

    केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभुमीवर २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.…

    You missed