ऐन लग्नसराईत फुलं खाताय भाव; शेवंती अन् झेंडूची तिप्पट दराने विक्री, जाणून घ्या इतर फुलांच्या किंमती…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एरवी हिवाळ्यात बहुतांश फुलांची फार मोठ्या प्रमाणात आवक असते; परंतु अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश फुलांची आवक कमालीची घटून दरात तिपटीपर्यंत भाववाढ झाली आहे.…
मुंबईतील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडणार, BMC कडे ५ कंपन्यांचे प्रस्ताव
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी २२ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.…
नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय नवनाथ चारोस्कर (वय २३,…
ठाण्यात ३ कोटींची व्हेल माशाची उलटी घेऊन आले, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, दोघांना अटक
ठाणे : व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना ठाण्यात श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून ताब्यात घेतलेली दगडसदृश वस्तू ही व्हेल माशाची उलटी असून ही उलटी मध्यस्थीच्या मदतीने…
गुडन्यूज! राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या २,८६३ पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांसाठी आणखी दोन हजार ८६३ न्यायाधीशांच्या पदांची निर्मिती लवकरच केली जाणार आहे. त्याचबरोबर न्यायाधीशांच्या पदनिर्मितीच्या अनुषंगाने न्यायालयांसाठी आवश्यक सहाय्यभूत १२ हजार ३१५ कर्मचाऱ्यांच्या…
सुरक्षारक्षक नसलेले एटीएम शोधायचे, हातचालाखी करुन फसवणूक, सहाजणांची टोळी अटकेत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर बोलण्यात गुंतवूण, हातचलाखी करून किंवा मशिनमध्ये बिघाड करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना मुंबईत वाढल्या आहेत. अशाच प्रकारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या…
पक्षात एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट, यालाच सगळं कळतंय का? हसन मुश्रीफांचा जोरदार हल्लाबोल
कोल्हापूर: अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही. एकटे…
सातारच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, अनिल कळसेंना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 23 Dec 2023, 9:43 pm Follow Subscribe Satara News : साताऱ्यातील कराड तालुक्यातील रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्य…
शेतीचा वाद विकोपाला; चुलत भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धडपड, मात्र एका चुकीनं अडकला जाळ्यात
सातारा: खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला.…
काँग्रेसच्या नागपूरच्या रॅलीला कोल्हापूरमधून बळ, सतेज पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 23 Dec 2023, 10:06 pm Follow Subscribe Satej Patil : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी नागपू येथील है तयार…