शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार – महासंवाद
मुंबई, दि. १९ : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यादरम्यान उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत…
‘जय महाराष्ट्र’ मध्ये प्रा. मृदुला दाढे यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. 19 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापिका तथा ज्येष्ठ संगीत अभ्यासक प्रा. मृदुला दाढे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. भारतीय शास्त्रीय, सुगम,…
माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढविण्यावर भर; हवामान कृती आराखड्यांचा नियमित आढावा घ्या – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. १९ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या माझी वसुंधरा अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला.…
शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेसाठी असलेली अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द; सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १९ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या…
‘पोश’ कायदा व महिला सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करा – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद
सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याच्या सूचना १० पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी तातडीने ‘अंतर्गत तक्रार समिती‘ स्थापन करा बुलढाणा, दि. १९ (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत…
आषाढी वारीमध्ये वारकरी व भाविकांना उत्कृष्ट सुविधा देऊन सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सोलापूर दि. १९ (जिमाका):- आषाढी यात्रा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी भरणार असून, त्यानिमित्ताने आषाढी एकादशी पालखी सोहळा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा तसेच वारीमध्ये वारकरी व भाविकांना…
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई – महासंवाद
मुंबई, दि. १९ : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 1…
भविष्यातील संरक्षण सज्जतेसाठी देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह – महासंवाद
अंबाझरी आयुध निर्माणीतील १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन नागपूर, दि. १९ – देशाला भविष्यात संरक्षणसज्ज ठेवायचे असेल तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित अत्यावश्यक गरजांवर स्वतःचे नियंत्रण…
अवैध गॅस व डिझेल चोरीप्रकरणी कारवाई; धुळे जिल्ह्यात १.५६ कोटींचा मुद्देमाल जप्त – महासंवाद
मुंबई, दि. १९ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने दोन दिवस पाळत ठेवून गुजरात-धुळे महामार्गावर अवैधरित्या गॅस व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली.…
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणासाठी सूचना आणि अभिप्राय पाठविण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि.१९ : राज्यातील एकल महिलांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्यासाठी राज्यातील एकल…