• Tue. Jul 7th, 2026

    राजकीय

    • Home
    • समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार –  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार –  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    पुणे, दि. ९ : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

    आरोग्य, रक्तदान शिबिरे यांसह समाजोपयोगी उपक्रमांवर भर मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्यभर त्यानिमित्त आरोग्य, रक्तदान शिबीरे, आपला दवाखान्याचे विस्तारीकरण, दिव्यांगांना सायकल…

    मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    पुणे, दि. ९: मातृभाषा, संस्कार आणि नितीमूल्यांच्या आधारे उद्दिष्ट निश्चित करीत दूरदृष्टीने कार्य केल्यास देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते…

    पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही लातूर येथील कारखान्यात ‘वंदे भारत’ रेल्वेच्या बोगींची निर्मिती होणार मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया लातूर, दि. ९ (जिमाका)…

    संकेत सरगरच्या शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 9 (जिमाका) :- संकेत सरगर यांने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकावून क्रीडा क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. संकेत सरगर याला शासकीय नोकरी मिळावी यासाठी…

    विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही…

    शासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक: 9 फेब्रुवारी 2023 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या शासकीय विभागांतील 75 हजार पदांची भरती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने अनुकंपा भरती अंतर्गत नियुक्ती…

    भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे –  वांगचुक नामग्येल

    मुंबई, दि. ९ : भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक – आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील…

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.…

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा – महासंवाद

    मुंबई, दि. ९: राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच…

    You missed