संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप…
मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा, कादंबरी उपयुक्त – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २२ : विज्ञानकथा व विज्ञान कादंबरी वर्तमानातील चिंता – व्यथा विसरायला लावून त्या वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा व विज्ञान कादंबरी…
नूतन इमारतीतील अद्ययावत सुविधांचा न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने सोडविण्यासाठी वापर करा – न्यायमुर्ती संजय व्ही. गंगापुरवाला
मुंबई दि. २२ : सद्यस्थितीतील न्यायालयीन प्रणाली व त्या अनुषंगाने या नुतन इमारतीतील अद्ययावत सुविधा यांचा न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने चालविण्यासाठी वापर करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमुर्ती संजय…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे, दि. २२ : शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना *२३ हजार कोटी इतका लाभ देण्यात…
मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे – आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
पुणे, दि. २२ : मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड १९ च्या…
ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २२ : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे.…
मीरा भाईंदर मधील योजना वेगाने पूर्ण करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे, दि. २२ (जिमाका) : मुंबईच्या जवळ असणाऱ्या मीरा भाईंदर शहराचे स्थान हे वेगळे आहे. या शहराच्या विकासाला, प्रगतीला चालना देण्यासाठी व त्याला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.…
सक्षम-२०२३ चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते साेमवार २४ एप्रिल रोजी होणार उद्घाटन
मुंबई, दि.२२ : नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण…
ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु
मुंबई, दि.२२ : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या…
ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २२ :- ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला…