• Mon. Jul 27th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात…

    हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  – महासंवाद

    हिंगोली, दि. ४ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…

    अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    नागपूर, दि. 4 : जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची गरज आहे. गाव भेट दिल्यास गावातील…

    महसूल विभाग म्हणजे ‘लोकसेवा’ – पालकमंत्री डॉ. वुईके – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 4 : सामान्य नागरिकांसाठी सरकार म्हणजे महसूल विभाग. कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सामान्य नागरिकांकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून समर्पित भावनेने कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलद गती आणि…

    बिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमातील मतदार यादीवरील दावे-हरकतींचा अहवाल प्रसिद्ध – महासंवाद

    मुंबई, दि. ०४: भारत निवडणूक आयोगाने १ ते ४ ऑगस्ट या काळातील बिहार येथे झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR 2025) उपक्रम अंतर्गत मिळालेल्या दावे-हरकतींचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. राजकीय पक्षांकडून…

    वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत – महासंवाद

    मुख्यमंत्र्यांकडून वॉररुमध्ये ३० प्रकल्पांचा आढावा मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत वॉररुमधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा बीडीडी चाळ वासियांना लवकरच सदनिकांचे वाटप मुंबई, दि. ०४ : पायाभूत सुविधांचे प्रकल्प…

    ‘महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धे’साठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध – महासंवाद

    मुंबई, दि.०४: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ३ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी…

    नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. ०४ : केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष…

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील ३,५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाखांची मदत – महासंवाद

    मुंबई, दि. ०४: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत 3,542 रुग्णांना…

    अनुसूचित क्षेत्र (पेसा) – महासंवाद

    चंद्रपूर : भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 244 मध्ये 5 व्या व 6 व्या अनुसूचिमध्ये “अनुसूचित क्षेत्राची” तरतुद समाविष्ट करण्यात आली आहे. अनुच्छेद 243 ड मधील तरतुदीनुसार संविधानातील भाग 9 मधील पंचायतीसंबंधीच्या…