दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात भावपूर्ण निरोप – महासंवाद
नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल…
सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड – महासंवाद
सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत…
आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार – महासंवाद
मुंबई,दि. ५ : विद्यापीठ,महाविद्यालय, अभियांत्रिकी, चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श…
त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती – महासंवाद
मुंबई, दि. ५ – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न अहिल्यानगर दि. ५ – गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात…
परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई – महासंवाद
मुंबई, दि. ५ : ठाणे जिल्ह्यातील खारेगांव – ठाणे रस्त्यावर गोवा राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर खारेगांव येथे ३ सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत…
अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधार जिल्ह्यातील उद्योजकांचे स्वप्न साकार – महासंवाद
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील अनेक लाभार्थींनी आपले स्वप्न साकार केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत महामंडळाकडून 8 हजार 477 लाभार्थींना एकूण…
जीएसटी दर कपात आणि नव्या सुधारणांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आभार – महासंवाद
मुंबई दि.५ : – केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित…
देशी गोवंशाच्या संरक्षणाला चालना; गायींच्या परिपोषणासाठी अनुदान योजना – महासंवाद
विशेष लेख राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ नुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. परिणामी शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होत…
विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाकरिता शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
बारामती, दि. ४ (जिमाका) : बारामती तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थेत सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी परिसरात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उभारण्यावर भर…