नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ४ : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ४ : महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याच महिन्यात १५०० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यात इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) ६३ वसतिगृहे…
नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
शासकीय संस्थांच्या बळकटीकरणाला गती देऊ सांगली, दि ४ (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या तसेच अनुकंपा तत्त्वावर आज नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आलेल्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे…
शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
जळगाव, दिनांक ४ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा): शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक…
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दिनांक ४ (जिमाका) : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यास जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ…
ईशान्य अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका वाढला; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना – महासंवाद
मुंबई, दि. ४ : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने…
डिजिटल युगातील तरुणाईने संवेदनशीलतेने काम करावे; यंत्र-तंत्राबरोबर जनभावनांची जाणीव गरजेची – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दि. ४ (जिमाका) -आज अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होणारी तरुणाई माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. परंतु यंत्र-तंत्राला भावना नसतात, हे लक्षात घेऊन डिजिटल युगातील या…
शासकीय सेवेत नव्याने आलेल्यांनी शासन आणि जनता यामधील दूवा म्हणून काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि.४– शासन गतिमान आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. शासनाच्या धोरणाने अंत्यंत सुलभपणे आपल्याला शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे याची जाणीव ठेवून चांगले काम करा,…
शासनाच्या लोककल्याणकारी सेवा जनतेपर्यंत आत्मियतेने पोहोचविण्यासाठी कटिबद्ध व्हा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरील व सरळ सेवेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान नागपूर,दि.४: शासकीय सेवेत आज रुजू झालेल्या उमेदवारांनी प्रामाणिक व पारदर्शीपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना शासनाच्या लोककल्याणकारी…
लोकांना चांगली सेवा देवून जिल्ह्याचे नावलौकिक करा – सहपालकमंत्री ना. संजय सावकारे – महासंवाद
बुलढाणा, दि. ०४ (जिमाका): लोकांना चांगली सेवा देवून जिल्ह्याचे नावलौकिक करा, असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात केले. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस…