दमदार आवाज, धारदार शब्द अन् कडक भाषण; १४ वर्षीय गार्गीने सुप्रिया सुळे, जयश्री थोरातांचं मन जिंकलं
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•27 Oct 2025, 8:08 am संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील एका कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातही उपस्थित होत्या.…