महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पाच वर्षांत घर मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 30 लाख घरांना मंजुरी
Maharashtra Housing Schemes: सातारा येथे प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत पाच लाख घरांचे लोकार्पण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील प्रत्येक बेघर कुटुंबाला पाच वर्षांत पक्के घर मिळेल. (फोटो– महाराष्ट्र…