आरक्षण आधी आणि पक्ष, नेते नंतर; दिवाळीत नेत्यांना जाब विचारा, मनोज जरांगे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर: दिवाळी सणात राजकीय नेते फराळाचे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठविण्यास सांगावे. येत्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडण्यास त्यांना सांगावे. आरक्षण…