नागपुरात हिंसाचार, शहरात तणावपूर्ण शांतता, १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी, ८० जण अटकेत
Nagpur Violence Update 18th March: नागपुरात सोमवारी रात्री हिंसाचाराची मोठी घटना घडली. त्यानंतर नागपूरकरांची मंगळवारची सकाळी ही तणावपूर्ण वातावरणात झाली. सध्या नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून अनेक भागात संचारबंदी लागू…