हा अर्थसंकल्प धन दांडग्यांना पोषक धोरणं आणि कायदे तयार करणारा; आमदार अमित देशमुखांचा आरोप
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2025, 3:50 pm देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेमध्ये भारताचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेती, उद्योग,…